'आमच्या मुलांना तोफगोळ्यांचे तुकडे नको, पुस्तकं द्या'

व्हीडिओ कॅप्शन, तोफगोळे नको, पुस्तकं द्या....

नियंत्रणरेषेच्या जवळ राहणाऱ्या मुलांसाठी तोफगोळ्यांचे तुकडे खेळण्यांसारखे झालेले आहेत.

नियंत्रणरेषेजवळ राहणारे लोक आपला जीव मुठीत धरून जगतात. इथल्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला आहे. शिक्षण नसल्याने इथली मुलं नाईलाजाने लष्करात भरती होतात, असं स्थानिक लोक सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)