कारगिलच्या युद्धात पतीला गमावेल्या महिलेल्या युद्धाविषयी काय वाटतं?

व्हीडिओ कॅप्शन, कारगिलच्या युद्धात पतीला गमावेल्या महिलेल्या युद्धाविषयी काय वाटतं?

नायक हरपाल सिंह यांनी 1999च्या करगिलच्या युद्धात त्यांनी प्राण गमावले. त्याची पत्नी देविंदर कौर यांना आजही त्या दिवसाची आठवण नकोशी वाटते.

कारगिल युद्धाच्यावेळी त्यांचा मुलगा केवळ 3 महिन्यांचा होता. त्या युद्धाला आता 20 वर्षं झाली आहेत. पण युद्धाने दिलेले घाव आजही तसेच आहेत, असं त्या सांगतात. युद्ध झालं नसलं पाहिजे, असं त्या म्हणतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)