इस्लामिक स्टेट सीरियात लढतंय शेवटची लढाई?

व्हीडिओ कॅप्शन, इस्लामिक स्टेट सीरियात लढतंय शेवटची लढाई?

सीरियात इस्लामिक स्टेटविरोधातली लढाई आता हातघाईला आली आहे. तथाकथित इस्लामिक स्टेटचा बिमोड झाल्याची घोषणा लवकरच करू, असं डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं होतं.

पण पूर्व सीरियातील बागुझ गावात आजही इस्लामिक स्टेटचे 500 ते 600 लढवय्ये शेवटचा तळ राखण्यासाठी लढाई लढत आहेत.

बीबीसीच्या रिचर्ड गॅलपिन यांचा हा रिपोर्ट

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)