व्हॅलेंटाईन डे स्पेशल : आंतरधर्मीय लग्नानंतरचं आयुष्य...

व्हीडिओ कॅप्शन, व्हॅलेंटाईन डे स्पेशल : एका आंतरधर्मीय लग्नाची गोष्ट

आज व्हॅलेंटाईन डे आहे. म्हणजे एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याचा आणि साजरं करण्याचा दिवस...

पण, प्रेम बंधनात अडकलेलं जोडपं आंतरधर्मीय असेल तर?

बहुतेक वेळा घरातून आणि समाजातून याला विरोधच होतो. अर्थात हा विरोध पत्करून जण आपल्या आवडत्या जोडीदाराशी लग्न करणारेही आहेत.

अशाच एका जोडप्याला बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्य यांनी भेट दिली. त्यांची ही कहाणी...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)