जीव धोक्यात घालून निर्वासित ओलांडत आहेत सहारा वाळवंट
भूमध्यसागरापेक्षा सहारचं वाळवंट ओलांडून युरोपात येणाऱ्या लिबिया निर्विसितांची संख्या खूप मोठी आहे. त्यांचे लोढे रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आलं आहे, असं युरोपियन देशांचं म्हणणं आहे.
युरोपियन युनियनची अब्जावधी रुपयांची एक योजना आहे. नीजर देशातल्या मानवी तस्करांच्या कारवाया रोखण्यावर या योजनेचा भर आहे. पण तरीही हे मानवी तस्कर अधिक धोकादायक मार्गांनी तस्करी करतायत अशी भीती व्यक्त केली जातेय. बीबीसीच्या विशेष मालिकेचा हा दुसरा भाग.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)