असं थांबवा बाळाचं रडणं : पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, असं थांबवा बाळाचं रडणं : पाहा व्हीडिओ

हळुवारपणे थोपटल्यास बाळाचं रडणं थांबवता येऊ शकतं, असं समोर आलं आहे.

या थोपटण्याचा वेग अंदाजे प्रती सेकंद 3 सेमी इतका असावा, असं म्हटलं जात आहे.

पण काळजी करायचं काही कारण नाही. कारण पालक साधारपणे याचं वेगानं बाळाला थोपटत असतात.

या थोपटण्यामुळे वेदनेशी संबंधित मेंदूतील क्रियांचा वेग मंदावतो आणि बाळाला कमी त्रास जाणवतो, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)