अंटार्क्टिका वितळतंय, मग तुम्हाला काय धोका?

व्हीडिओ कॅप्शन, Antarctica Ice Melting

नासाच्या शास्त्रज्ञांनी उपग्रहाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे असं लक्षात आणून दिलं आहे की, अंटार्क्टिकाच्या पूर्व भागाला हवामान बदलाचा फटका बसू लागला आहे.

आजवर या भागात जागतिक तापमान वाढीचे परिणाम दिसून आले नव्हते. पण आता इथले हिमनग जर वेगाने वितळत राहिले तर जगभरात समुद्राच्या पाण्याचा पातळीत लक्षणीय वाढ होऊ शकते आणि किनाऱ्यालगत राहणाऱ्या शहरांना याचा परिणाम भोगावा लागू शकतो.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)