बर्फाच्छादित पर्वतांना साद घालणारी हिमगौरी
अॅना गसर यांनी स्नोबोर्डिंगमध्ये नुकताच इतिहास घडवला. त्यांनी हवेत कॅब ट्रिपल अंडरफ्लिप म्हणजेत हवेत तीनदा गिरकी घेतली.
हा विक्रम करणाऱ्या त्या जगातल्या पहिला महिला स्नोबोर्डर आहेत. विशेष म्हणजे फार विचार करून त्या या खेळाकडे वळलेल्या नाहीत. सहज त्यांच्या मनात हा विचार डोकावला आणि त्यांनी खेळायला सुरुवात केली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)