हा मुलगा पेन्सिलपासून चक्क फर्निचर बनवतो - व्हीडिओ
रंगीत पेन्सिलींपासून शोभेच्या वस्तू, फर्निचर बनवण्याचा बिलालला छंद आहे. तो व्यवसायाने इंजिनिअर आहे.
त्याने पेन्सिलींपासून एक मोठा झोकाही बनवला आहे आणि आणखी बरंच काही बनवलं आहे. आता त्याचं लक्ष्य आहे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)