'शिंकताना काळजी घ्या, अन्यथा एखादी साथ भयंकर ठरू शकते'

व्हीडिओ कॅप्शन, 'शिंकताना काळजी घ्या, नाहीतर...'

1918मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान एका सैनिकाला झालेल्या सर्दीमुळे खूप मोठी तापाची साथ पसरणार होती. वेळीच उपाययोजना केल्याने ही साथ परसली नाही.

मात्र, आताही अशी साथ येऊ शकते. 1918पासून आतापर्यंत अशा अनेक साथी येऊन गेल्या. पण, फार नुकसान झालं नाही. मोठ्या प्रमाणात लसीकरणामुळे हे शक्य झालं. पण, भविष्यात अशी मोठी साथ येणार नाही याची खात्री घेता येत नाही.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)