पाहा व्हीडिओ : सीरियातल्या युद्धात झाले होते 106 रासायनिक हल्ले
सीरियामधल्या युद्धात रासायनिक शस्त्रांचा वापर कसा आणि किती प्रमाणात झाला यावर बीबीसीने काही काळ संशोधन केलं.
बीबीसी अरेबिक आणि पॅनोरमा प्रोग्राम यांनी केलेल्या सगळ्या तपासानंतर असं ठामपणे म्हणता येईल की सप्टेंबर 2013 पासून आतापर्यंत सीरियामध्ये किमान 106 रासायनिक हल्ले झाले आहेत. किंबहुना या हल्ल्यांमुळेच अध्यक्ष असाद यांचा विजय शक्य झाला असं म्हणायलाही वाव आहे.
या व्हीडिओतली काही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतील.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)