पाहा व्हीडिओ : भुकेसाठी या महिलांवर मुलांना टाकून देण्याची वेळ

व्हीडिओ कॅप्शन, व्हेनेझुएला: अन्नसंकटामुळे मुलं पडली आहेत रस्त्यावर

व्हेनेझुएलाचं आर्थिक संकट खूपच गंभीर झालं याहे.

बहुतांश मुलं आता रस्त्यावर राहत आहेत किंवा ज्या आया मुलांची काळजी घेऊ शकत नाही त्या त्यांना इतरांना देऊन टाकत आहेत कींवा टाकून देत आहेत. असं झालं तर त्यांना खायला मिळेल अशी त्यांना आशा आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)