पाहा व्हीडिओ : तापमानवाढ रोखली नाही तर 10 लाख लोकांवर ओढावेल पूरसंकट

व्हीडिओ कॅप्शन, तापमानवाढ रोखली नाही तर 10 लाख लोकांवर ओढावेल पूरसंकट

तापमान वाढ हा जगापुढचा गंभीर प्रश्न झाला आहे. यावर काहीच उपाय केले नाही तर 2030 पर्यंत दीड डिग्री तापमानाची मर्यादा ओलांडली जाईल आणि त्याचे मानवी जिवनमानावर गंभीर परिणाम होतील.

ध्रुवांवर वितळणाऱ्या बर्फामुळे समुद्राच्या पातळीत 10 से.मी. वाढ होईल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या तापामानावर नियंत्रण ठेवलं तर जवळपास 10 लाख लोकांवरचा धोका टळेल. भविष्यात पारंपरिक सौर उर्जेचा वापर आता पेक्षा अधिक करावा लागणार आहे. तसंच, आपल्या सगळ्यांनाच आपल्या जिवनशैलीतही पर्यावरणपूरक बदल करावे लागणार आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)