नव्या जीवनाच्या शोधात जीव मुठीत धरून सुरू आहे सागर प्रवास
लिबियातून युरोपच्या दिशेने जाणाऱ्या स्थलांतरितांचे तांडे काळजीचं कारण ठरत आहेत. देशात अराजकसदृश स्थिती असल्यामुळे स्वयंसेवी संस्था नागरिकांना देशाबाहेर जाण्याचं आवाहन करत आहेत. मात्र तसं करण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा नागरिकांना पुरवण्यात येत नाहीत.
स्थलांतरितांची संख्या प्रचंड आहे. त्यांच्या बोटी बुडताना पाहणं क्लेशदायक असल्याचं अधिकारी सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)