भूकंप होत असतानाही नमाज पठण करणाऱ्या इमामाचा व्हीडिओ व्हायरल

व्हीडिओ कॅप्शन, भूकंप होत असतानाही नमाज पठण करणाऱ्या इमामाचा व्हीडिओ व्हायरल

इंडोनेशियात भूकंप झालेल्या भूकंपातील एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या भूकंपात 100वर बळी गेले, पण भूकंप सुरू असताना एका मशिदीमध्ये नमाज पठण सुरू होते.

त्या मशिदीत इमामाने नमाज पठण सुरूच ठेवलं. अस-स्युहदा असं या मशिदीचं नाव असून या इमामांचं नाव अराफत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)