पाहा व्हीडिओ : गुरखा महिला आता सैन्यातही सहभागी होणार

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : आता सैन्यात सहभागी होणार गुरखा महिला

इंग्लंडच्या सैन्यात आता गुरखा स्त्रिया असतील. घरच्यांचा पाठिंबा नसतानाही काही गुरखा स्त्रिया इंग्लंड सैन्याचा भाग होण्यासाठी तयार झाल्या आहेत.

नेपाळमधील गुरखा समाज गेली 200 वर्ष इंग्लंडच्या सैन्याचा अविभाज्य घटक आहेत. आता या सैन्यात गुरखा स्त्रियांचाही सहभाग असणार आहे.

गोरखा नावाच्या डोंगरातल्या गावावरून गुरखा हे नाव मिळालं आहे.

इंग्लंड सैन्याचा भाग होण्यासाठी अत्यंत खडतर प्रशिक्षणाला सामोरं जावं लागतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)