पाहा व्हीडिओ : हा दोन हातांवर पेललेला पूल पाहिलात का?
सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती व्हिएतनाममधल्या या भन्नाट पर्यटन स्थळाची. हा सेतू 'देवाच्या हातांवर पेललेला गोल्डन ब्रिज' म्हणून ओळखला जात आहे.
शेवाळं चढलेले हे दगडी हात प्राचीन वाटू शकतात. पण हे प्राचीन नाहीत आणि दगडीही नाहीत. कसा बांधलाय हा पूल.. पाहा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)