व्हीडिओ : फक्त मेकअप करून ही मुलगी स्वतःला गायब करू शकते

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : ही मुलगी स्वतःच्या पोटाची घडी घालते

मिरयाना किका मिलोसेविक स्वतःला त्वचेची जादूगार म्हणते. ही मुलगी स्वतःला अदृश्य करू शकते.

कधी ती स्वतःच्या पोटाला गाठी मारते तर कधी आपला सांगाडा दाखवते. नाही. ती काही जादूगार वगैरे नाही.

तिला शरीर रंगवून एका दिवसासाठी कुणीतरी दुसरीच व्यक्ती व्हायला आवडतं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)