पाहा व्हीडिओ : मिरच्या खा, सोन्याचं नाणं घ्या

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ: मिरच्या खाणार त्याला देणार सोन्याचं नाणं

चीनच्या हुनान भागात वार्षिक मिरची महोत्सव आयोजित करण्यात येतो. या महोत्सवात मिरची खाण्याची स्पर्धाही असते.

त्यात स्पर्धकांना 50 झणझणीत लाल मिरच्या दिल्या जातात. सर्वांत जलदगतीनं त्या खाणाऱ्याला सोन्याचं नाणं दिलं जातं.

हा महोत्सव ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत चालतो. महोत्सवाच्या काळात ही स्पर्धा रोज घेण्यात येते.

तुम्हीसुद्धा असंच एखादं आव्हान स्वीकारायला तयार आहात का?

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)