पाहा व्हीडिओ : हार्ट अॅटॅक म्हणजे नेमकं काय?
हृदयविकार हा जगातला सर्वांत जीवघेणा आजार आहे. जगभरात एक तृतीयांश मृत्यू हार्ट अॅटॅकनं होतात.
हृदयाला पुरवठा होणाऱ्या रक्तापासून याची सुरुवात होती. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या प्रमुख वाहिनीला रोहिणी म्हणतात.
वाहिनीत रक्ताची गाठ झाल्यास ती संकुचित होऊ शकते. यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा
थांबतो आणि त्यामुळे रक्ताबरोबर मिळणारा ऑक्सिजनही मिळणं बंद होतो आणि मग हार्ट अॅटॅक येतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)