पाहा व्हीडिओ : जेरुसलेमचा वाद नेमका आहे तरी काय?
जेरुसलेम या शहरावरून इस्रायल आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये गेली अनेक वर्षं संघर्ष सुरू आहे.
अमेरिकेनं त्यांचा आपला दूतावास जेरुसलेममध्ये हलवला आणि त्याविरुद्ध हिंसक निदर्शनं सुरू झाली. पण याआधीही अनेकदा हा वाद उफाळून आला आहे. हा प्रश्न इतका गुंतागुंतीचा का आहे ते जाणून घेऊया.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)