पाहा व्हीडिओ : 'शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळच यायला नको'

मुंबईत परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचा खोळंबा नको म्हणून मध्यरात्रीच लाँग मार्च निघाला. रात्रभर चालून आंदोलक आझाद मैदानात दाखल झाले. शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांचं मुंबईकरांनीही कौतुक केलं असून त्यांनी शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला पाठिंबा दिला.

बीबीसी मराठीसाठी या व्हीडिओची निर्मिती जान्हवी मुळे यांनी केली आहे. शूट आणि एडीट - शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)