पाहा व्हीडिओ : चंद्राबाबत घडणाऱ्या या तीन घटना तुम्हाला माहिती आहेत का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : चंद्राबाबत घडणाऱ्या या तीन घटना तुम्हाला माहित आहेत का?

चंद्र ग्रहण, सुपर मून, ब्लू मून या चंद्राशी संबंधित 3 खगोलीय घटना 31 जानेवारीला घडणार आहेत.

ही दुर्मीळ पर्वणी पाहण्याचा योग 152 वर्षांनी आला आहे.

चंद्र पृथ्वीच्या छायेत असल्यानं लालसर रंगाचा दिसेल. त्याचा हा रंग पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलियात पाहता येईल.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)