'स्पुटनिक' या पहिल्या मानवनिर्मित उपग्रहाच्या प्रक्षेपणाला ६० वर्षं पूर्ण
'स्पुटनिक' या पहिल्या मानवनिर्मित उपग्रहाचं प्रक्षेपण 4 ऑक्टोबर 1957 रोजी झालं होतं. यंदा त्याला ६० वर्षं पूर्ण झाली आहेत. अवकाशात पोहोचलेली ही पहिली मानवनिर्मित वस्तू.
आज स्पुटनिक उपग्रह अस्तित्वात नाही पण त्यानं विज्ञान पुढे नेलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)