पाहा व्हीडिओ : या आठवड्यात जगभरात काय काय भन्नाट घडलं?

व्हीडिओ कॅप्शन, तुम्हाला माहिती आहे का?

पृथ्वी सात वेळा स्वतःभोवती फिरते तेवढ्या काळात जगभरात अनेक अशा गोष्टी घडतात ज्या आपल्याला थक्क करून टाकतात. प्रत्येक आठवड्याला आम्ही तुम्हाला अशा निवडक पाच गोष्टी सांगतो. आता या पुढच्याच गोष्टी पाहा ना -

तुम्ही 9000 वर्षांची तरुणी पाहिली आहे का?

किंवा इमर्जन्सी नंबरला फोन करून वाट्टेल ते प्रश्न विचारलेत का?

पंतप्रधानांच्या होणाऱ्या बाळाला अंगडी टोपडी करायचा कधी तुम्ही घाट घातलाय का?

हे वाचून गंमत वाटली ना? मग हा व्हीडिओ पाहा आणि अधिक जाणून घ्या!

तुम्हाला हे पाहायला नक्की आवडेल

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)