म्यानमारच्या राखिनमधील हिंदूंच्या स्थितीचा ग्राउंड रिपोर्ट
रोहिंग्या मुस्लिमांच्या वंशसंहाराचे आरोप म्यानमार सरकारनं वारंवार फेटाळले आहेत. तसंच मु्स्लीम जहालवाद्यांनी हिंदूंवर हल्ले करून त्यांना ठार केल्यानं धार्मीक अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्यासाठी सरकाराला लष्कर पाठवावं लागलं असं म्यानमार सरकारचं म्हणणं आहे.
राखिन प्रांताला भेट देणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय पत्रकारांमध्ये बीबीसीचे नितीन श्रीवास्तव यांचाही समावेश आहे. म्यानमारच्या सितवेमध्ये अंतर्गतरित्या विस्थापित झालेल्या हिंदूंना ते भेटले. राखिन प्रांतात सप्टेंबरमध्ये हिंदूंची सामूहिक कबर सापडली. या सरकारच्या दाव्याचाही त्यांनी वेध घेतला. त्यांचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.
रिपोर्टर - नितीन श्रीवास्तव
शूटिंग - यान नैंग
एडिटिंग - प्रीतम रॉय
हे पाहिलतं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)