You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

जगातील सर्वांत मोठ्या बँक फसवणूक प्रकरणात अब्जाधीश महिलेला फाशीची शिक्षा

राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही इथे वाचू शकता.

थोडक्यात

  • हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यात स्कूल बस उलटून पाच मुलांचा मृत्यू झाला असून अनेक मुलं जखमी झाली आहेत.
  • इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी टेस्ला आणि रॉकेट लॉन्च व्हेईकल बनवणाऱ्या स्पेसएक्सचे मालक इलॉन मस्क यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचं सांगितलं आहे.
  • मात्र, बैठक कधी होणार, ती भारतात होणार की अन्य कुठे? याबाबत मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
  • निवडणुकीआधी सगळ्या पक्षांना समान संधी मिळावी यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत असतं. जर याचं उल्लंघन झाल्याचा आरोप झाला तर मात्र निवडणूक आयोगाला त्या आरोपाची चौकशी करण्याचा अधिकार असल्याचं माजी मुख्य निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी स्पष्ट केलं.
  • या सगळ्या मुद्द्यांवर अशोक लवासा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहे.