पाहा दिल्लीत वाहणारं विषारी धुरकं

थंडीमुळे दिल्लीत धुकं पडायला सुरुवात झालेली असते. त्या धुक्यात हा धूर मिसळतो आणि धुरकं तयार होतं. यामुळे आधीच विषारी होत चाललेल्या दिल्लीच्या हवेत आणखी प्रदूषणाची भर पडते.

आणखी वाचा-

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)