You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पेटीएमच्या शेअरची किंमत का कोसळली? #सोपीगोष्ट 474
पेटीएमची मालक कंपनी One 97 Communications च्या IPO साठी लोकांनी भरपूर बोली लावली. पण प्रत्यक्ष बाजारात त्याच्या शेअर्सची किंमत घसरली आणि अनेकांना मोठ्या प्रमाणात तोटा झाला.
पेटीएमला शेअर मार्केटमध्ये भाव का नाही मिळाला? येणाऱ्या काळात इंटरनेट कंपन्यांच्या IPO बद्दल काय सावधगिरी बाळगायची?
- संशोधन- सिद्धनाथ गानू
- लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
- एडिटिंग – निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
- इन्स्टाग्राम मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी खरंच धोकादायक आहे का? । सोपी गोष्ट 466
- महाराष्ट्रात थंडी कशामुळे आली आहे? ला-निना म्हणजे काय?
- अफगाणिस्तानात लोकांवर मुलं विकण्याची पाळी आलीय, कारण...- ब्लॉग(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)