शॉपिंगचा आनंद लूटा. पण, त्याचवेळी ग्राहक म्हणून राहा सावध
पैशाची गोष्टमध्ये बोलूया ग्राहकांच्या हक्कांविषयी. शॉपिंगची हौस कुणाला नसते? खासकरून महिलांना तर फक्त कारण हवं असतं शॉपिंगचं.
पण, अनेकदा कुठलीही वस्तू खरेदी करताना तिचा दर्जा, किंमत आणि प्रत यात फसगत होऊ शकते. ऑनलाईन व्यवहारात ही शक्यता जास्त असते.
अशावेळी खरेदी करताना काय घ्यायची काळजी, आणि चुकून लुबाडले गेलो तर तक्रार कशी आणि कुणाकडे करायची याविषयी जाणून घेऊया.
निवेदक - ऋजुता लुकतुके
निर्माती - सुमिरन प्रीत कौर
एडिट - परवाझ लोण
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)