म्हैस माझी लाडकी : ग्रामीण महाराष्ट्रात होतो म्हशींचा पाडवा
दिवाळी पाडव्याच्या दिवशी म्हशींची पूजा करण्याची परंपरा ग्रामीण महाराष्ट्रात आहे.
कोल्हापुरात म्हशींचा पाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. सजवलेल्या म्हशींच्या मिरवणुका काढतात.
"मालकाचं म्हशीवर मुलाप्रमाणे प्रेम असतं. तर, या म्हशीदेखील मालकाची हाक ऐकली की त्यांच्यामागे धावत येतात," असं स्थानिक सांगतात.
(स्वाती राजगोळकर यांचा रिपोर्ट)
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)