साडेतीन एकरावर पसरलेल्या झाडाच्या विस्तारामागचं रहस्य
पंजाबमधील हे वडाचं झाड 300 वर्षं जुनं आहे. हे झाड साडेतीन एकरावर पसरलं आहे. त्याच्या विस्तारामागे एक कहाणी आहे.
झाडाची फांदी तोडली तर शाप लागेल, अशी इथल्या लोकांची मान्यता आहे.
रिपोर्टर - दलजित अमी
कॅमेरामन - मंगलजीत सिंग
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)