सावधान! इथे पावला-पावलांवर आढळतात नाग
या भागात दळणवळणाची साधनं नाहीत. साप चावला तर लोकं दवाखान्यात जाण्याऐवजी बाबाबुआकडे जातात. साप चावल्यामुळे दरवर्षी सरासरी 15 ते 20 मृत्यू होतात. स्थानिक प्रशासन आता लोकांना सुरक्षेसाठी मच्छरदाण्या पुरवत आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)