चीनच्या या गावात सगळेच एकमेकांना किस करतात
चीनच्या अबा प्रिफेक्चर इथल्या गुराख्यांमध्ये किस प्रथा आहे. पूर्व आशियात चारचौघांत किस करणं निषिद्ध मानलं जातं, पण हे गाव त्याला अपवाद आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)