ITR अजूनही भरला नाही? आता काय कराल? | सोपी गोष्ट 911

ITR अजूनही भरला नाही? आता काय कराल? | सोपी गोष्ट 911

जर तुमचं उत्पन्न सरकारने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे, तर तुम्हाला कर भरावा लागतो.

आणि जर तुम्ही 31 जुलैपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न भरला नाही तर? आता तुम्ही काय करावं?

यासाठी तुम्हाला काही दंड बसतो की आणखी काही सवलत मिळू शकते?

पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)