गिझा पिरॅमिडमध्ये सापडलेल्या बोगद्यामुळे फारोच्या कबरीचा शोध लागेल?

गिझा पिरॅमिडमध्ये सापडलेल्या बोगद्यामुळे फारोच्या कबरीचा शोध लागेल?

इजिप्तमधील गिझा पिरॅमिडच्या आत एक बोगदा आढळला आहे.

गिझा पिरॅमिडजवळच्या पुरातत्व मंत्रालयाने एक पत्रकार परिषद घेऊन याची माहीती दिली.

हा बोगदा 9 मीटर लांब आणि 2.1 मीटर रुंद आहे. पण तो बोगदा का महत्त्वाचा आहे?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)