शर्लिन चोप्रा ब्रेस्ट इम्प्लांट काढल्यानंतर काय म्हणाली? पाहा व्हीडिओ

शर्लिन चोप्रा ब्रेस्ट इम्प्लांट काढल्यानंतर काय म्हणाली? पाहा व्हीडिओ

अभिनेत्री शर्लिन चोप्रा अलीकडे चर्चेत आली. ब्रेस्ट इम्प्लांट काढल्यानंतर तिनं या इम्प्लांटच्या दुष्परिणामांविषयी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

शरीराचं सौंदर्य वाढवण्यासाठी अशा काही गोष्टी करत असाल, तर आधी आरोग्य सांभाळा, असं ती सांगते आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत शर्लिन काय म्हणाली, त्याचा संपादित अंश.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)