'मुला-मुलीच्या तिकिटांसाठी भाजपसोबतची युती तोडल्या'च्या आरोपावर संजय शिरसाट काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, मुला-मुलीच्या तिकिटांसाठी भाजपसोबतची युती तोडली? या आरोपावर संजय शिरसाट म्हणतात…
'मुला-मुलीच्या तिकिटांसाठी भाजपसोबतची युती तोडल्या'च्या आरोपावर संजय शिरसाट काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहेत. मुला-मुलीच्या तिकिटांसाठी भाजपसोबतची युती तोडली? काय म्हणाले संजय शिरसाट?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)