'त्यांना 18 लाखांचा हुंडा देण्यापेक्षा मी त्याच पैशातून 7 शिखरं सर करेन'

'त्यांना 18 लाखांचा हुंडा देण्यापेक्षा मी त्याच पैशातून 7 शिखरं सर करेन'

स्मिता घुगे यांना लग्नासाठी अनेक स्थळं आली, पण प्रत्येक वेळी मुलाची मागणी - हुंडा.

जेव्हा वरपक्षाच्या अपेक्षांचं ओझं असह्य झालं, तेव्हा स्मिता घुगे यांनी ठरवलं - सारंकाही सोडून लग्नासाठी वाचवून ठेवलेला पैसा एक अनोखा संदेश देण्यासाठी वापरायचा.

मग त्यांनी निर्णय घेतला - जगातल्या सात खंडांवरची सात सर्वोच्च शिखरं सर करायची.

पाहा त्यांच्या जिद्दीची ही प्रेरणादायी गोष्ट.

व्हीडिओ रिपोर्ट - नितीन नगरकर

एडिटिंग - शरद बढे

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)