गोवंश हत्या बंदीमुळे शेतकऱ्यांना नेमक्या काय अडचणी येत आहेत?

गोवंश हत्या बंदीमुळे शेतकऱ्यांना नेमक्या काय अडचणी येत आहेत?

गोवंश हत्याबंदी आणि त्यावरून गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या अडवणुकीवरून आता हा मुद्दा चर्चेत आलाय.

राज्यातील कुरेशी व्यावसायिकांनी संप पुकारल्यानंतर ठिकठिकाणी शेतकऱ्यांनीही त्याविषयी आंदोलनही केलं आहे.

गोरक्षकांकडून होणाऱ्या अडवणुकीवर शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे?

रिपोर्ट - प्राची कुलकर्णी

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)