साताऱ्यातील कराडकरांच्या आयुष्यात रंग भरणारे 'शरद काका'

साताऱ्यातील कराडकरांच्या आयुष्यात रंग भरणारे 'शरद काका'

शरद काका शहरातील लोकांच्या आयुष्यात रंग भरण्याचं काम करतात. पहाटे अगदी 6 वाजता तयार होऊन ते शहरातील 10-12 घरांसमोर रांगोळी काढतात. कारण त्यांना आपली कला जोपासायचीये आणि वयामुळे मेहनतीचं काम होत नसल्यानं त्यांनी काही वर्षांपूर्वी हे काम करायचा सुरुवात केली.

  • रिपोर्ट - विशाखा निकम
  • शूट - नितीन नगरकर
  • एडिट - मयुरेश वायंगणकर