बिपारजॉय चक्रीवादळ कुठून आलं? त्याचं नाव कुणी ठेवलं? सोपी गोष्ट 872

बिपारजॉय चक्रीवादळ कुठून आलं? त्याचं नाव कुणी ठेवलं? सोपी गोष्ट 872

आतापर्यंत मान्सून मुंबई किंवा कोकणातच काय तर केरळमध्येही पोहोचलेला नाही. दुसरीकडे अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ घोंघावतंय.

या वादळामुळे मान्सून लांबलाय का? मुळात चक्रीवादळ काय असतं? त्याचं नाव कोण ठेवतं? जाणून घेऊ 5 बेसिक प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

संशोधन - टीम बीबीसी मराठी

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)