पुण्यात सर्वच पक्षांनी एकत्र लढण्यापासून तिकिटं देण्यापर्यंत सर्वत्र गोंधळ का घातला?

पुण्यात सर्वच पक्षांनी एकत्र लढण्यापासून तिकिटं देण्यापर्यंत सर्वत्र गोंधळ का घातला?

पुणे महानगरपालिका निवडणूक काही दिवसांवर आलेली असताना भाजप, NCP, शिवसेना, काँग्रेस या पक्षांच्या युतीचा घोळ काही सुटलेला नाही. याच विषयावर बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी सकाळ माध्यमाचे पत्रकार ब्रिजमोहन पाटील आणि प्रभात रिपोर्टर सुनिल राऊत यांच्याशी साधलेला संवाद

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)