सोपी गोष्ट : IMEI मोबाईल फोनच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा का आहे?

सोपी गोष्ट : IMEI मोबाईल फोनच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा का आहे?

प्रत्येक फोनला एक IMEI नंबर असतो. IMEI नंबर म्हणजे काय, तो महत्त्वाचा का... त्याचा मोबाईल फोनशी काय संबंध...आणि फोन विकण्याचा आणि या नंबरचा काय संबंध?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले / मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)