पंढरपूरच्या वारीत चालणार संविधानाची दिंडी

व्हीडिओ कॅप्शन, पंढरपूरच्या वारीत चालणार संविधानाची दिंडी
पंढरपूरच्या वारीत चालणार संविधानाची दिंडी

पंढरपूरची वारी सुरू झाली आहे. पालख्या, दिंड्या आणि वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागल्या आहेत. अशीच एक संविधान समता दिंडी पुण्यातील फुले वाड्यापासून पंढरपुरापर्यंत जाते आहे. या दिंडीचा उद्देश काय? संयोजकांशी प्राची कुलकर्णी यांनी बातचीत केली.