बिहारच्या 'लाडकी बहीण' योजनेचा नितीश कुमारांना किती लाभ झाला?

बिहारच्या 'लाडकी बहीण' योजनेचा नितीश कुमारांना किती लाभ झाला?

बिहारमध्ये नितीश सरकारने निवडणुकीच्या एक महिन्यापूर्वी महिलांसाठी रोख रक्कम देण्याची घोषणा केली. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही दहा हजार रुपयांचा हप्ता देण्यात आला ज्यावरून ओरडही झाली. नितीश कुमारांच्या पाठीशी महिला मतदार कायमच उभ्या राहतात असं म्हटलं जातं. या योजनेचा नितीश यांना कितपत फायदा झाला? महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये कितपत साम्य पाहायला मिळालं? पाहा विश्लेषण