चंद्रयान 3 लँड करेल त्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे तरी काय? सोपी गोष्ट 924

चंद्रयान 3 लँड करेल त्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे तरी काय? सोपी गोष्ट 924

इस्रोचं चांद्रयान-3 येत्या 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे. पण त्या आधीच 11 ऑगस्टला लाँच झालेलं रशियाचं लुना 25 हे यान इथेच दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचू शकतं. असं काय आहे या चंद्राच्या साऊथ पोलजवळ की भारत आणि रशिया दोघांनाही इथेच उतरायचंय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये...

लेखन – जान्हवी मुळे

निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)