'नेते गंडल्या गडूसारखे...', पक्षांतर करणाऱ्यांवर राज्यातील मतदार काय म्हणाले?

'नेते गंडल्या गडूसारखे...', पक्षांतर करणाऱ्यांवर राज्यातील मतदार काय म्हणाले?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. निवडणुकीच्या आधीच राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार ऐनवेळी पक्षांतर करताना दिसत आहेत.

निवडणूक, उमेदवार, पक्षांतराबद्दल राज्यातील जनतेला नेमकं काय वाटतं याबाबत बीबीसी मराठीने राज्यातील संवाद साधलाय, या व्हिडीओच्या माध्यमतातून जाणून घ्या राज्यातील जनतेच्या प्रतिक्रिया

रिपोर्ट - भाग्यश्री राऊत आणि मुस्तान मिर्झा

निर्मिती - रितेश साळवे

एडिट - मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)