मंगळ ग्रहावर जीव होते? शास्त्रज्ञ 'हे' पाहून थक्क का झालेत? - सोपी गोष्ट

मंगळ ग्रहावर जीव होते? शास्त्रज्ञ 'हे' पाहून थक्क का झालेत? - सोपी गोष्ट

मंगळ ग्रह आज एक अतिशय थंड आणि शुक्र वाळवंटी प्रदेश आहे. पण अब्जावधी वर्षांपूर्वी इथे दाट वातावरण होतं - पाणी होतं याचे पुरावे मिळालेले आहेत. आणि म्हणूनच इथे आयुष्याचं अस्तित्त्व असण्याची शक्यता आहे. मंगळावरच्या विवरात सापडलेल्या दगडावर असणाऱ्या काही विशिष्ट खुणांमुळे संशोधकांचा उत्साह वाढलाय. मंगळावर पूर्वी आयुष्य होतं याची ही खूण असल्याचं नासाने म्हटलंय.

  • लेखन - अमृता दुर्वे
  • निवेदन - सिद्धनाथ गानू
  • एडिटिंग - अरविंद पारेकर