77 वर्षांत मराठवाड्यात खरंच किती विकास झाला?

77 वर्षांत मराठवाड्यात खरंच किती विकास झाला?

17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला आणि स्वतंत्र भारताचा भाग बनला . या घटनेला 77 वर्षं पूर्ण झालीत.

पण या 77 वर्षांत मराठवाड्याचा किती विकास झाला? आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग या क्षेत्रांमध्ये मराठवाडा नेमका कुठे आहे?

पाहा मराठवाड्याच्या विकासाचं वास्तव सांगणारा हा ग्राऊंड रिपोर्ट.

रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे

एडिट – शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)